एक्स्प्लोर
Amravati Lok Sabha : प्रहार पक्षाचे उमेदवार Dinesh Bub यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांनी आपल्या कुटुंबासह अमरावतीच्या नेहरू मैदानावरील शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी सर्व मतदारांनी मतदान करण्याचा आवाहन केलं तसेच या निवडणुकीमध्ये विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















