एक्स्प्लोर
Amravti Melghat : अमरावतीमध्ये मेळघाटात आदिवासींचा भव्य मोर्चा , धारणी विभागीय कार्यालयावर मोर्चा
अमरावतीच्या मेळघाटात आदिवासींचा भव्य मोर्चा, धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील एक हजार लोकसंख्येवरील गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा मिळावा, नवीन ग्रामपंचायतला येत्या सहा महिन्यात मंजुरी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य

abp majha web team
Opinion




















