एक्स्प्लोर
Navneet Rana vs Police : नवनीत राणांविरोधात निवृत्त पोलीस संघटना आक्रमक, आयुक्तांना दिलं निवेदन
खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात निवृत्त पोलीस अधिकारी संघटना आता आक्रमक झाली आहे. निवृत्त पोलीस अधिकारी पोलीस हे अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयावर दाखल होऊन त्यांनी पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांना निवेदन दिलं ज्यात त्यांनी सांगितलं की, 7 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन राजापेठ येथे खासदार नवनीत राणा यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या सोबत केलेल्या अरेरावी, उध्दटपणा, अपमानकारक गैरवर्तणूक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून कायदेशिर कार्यवाही करावी अशी प्रमुख मागणी यावेळी केली.
अमरावती
Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Amravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्ज
Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, विधानसभेसाठी मनसेनं कसली कंबर
Anil Bonde on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं! -अनिल बोंडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement