एक्स्प्लोर
Bachchu Kadu On Ravi Rana : सर्वानुमते एकच निर्णय झाला पण... बच्चू कडूंची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
Bachchu Kadu First Reaction After Meeting With Prahar Activist : बच्चू कडू यांची प्रहारच्या कार्यकर्त्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, मात्र त्यांनी आपली भूमिक अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. रवी राणा यांच्या दिलगिरीनंतरही बच्चू कडू आक्रमक, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावतीमधील रवी राणांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्या समर्थकांनी 'मैं झुकेगा नहीं', अशा आशयाचे बॅनर्स अमरावतीमध्ये झळकावले आहेत. रवी राणांच्या आरोपांवर बच्चू कडू आता काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल
अमरावती
Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Amravati : अमरावती- नागपुरी गेट पोलीस स्टेशनपरिसरात लाठीचार्ज,तक्रार देण्यासाठी आलेल्यांवर लाठीचार्ज
Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, विधानसभेसाठी मनसेनं कसली कंबर
Anil Bonde on Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पुन्हा बोलू नये म्हणून चटके द्या म्हटलं! -अनिल बोंडे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement