एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Amravati Accident : अमरावतीत एका कुटुंबातील सहाजणांना कारची धडक देऊन उडवले
Amravati Accident : अमरावतीत एका कुटुंबातील सहाजणांना कारची धडक देऊन उडवले
अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात एका कुटुंबांतील सहा जणांना कारने उडवल्याची घटना घडलीय.. पूर्ववैमनस्यातून रागाच्या भरात कुटुंबातील सहा सदस्यांचा अंगावर कार घातली..कारच्या या धडकेत तिघांना जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी आहेत. धक्कादायक म्हणजे तीन जणांची कारनं हत्या करून आरोपी कार घेऊन तिथून निघून गेला. त्यानंतर मृतांचे नातेवाईक तिथं जमा झाले. त्यांना रुग्णालयात नेताना आरोपी पुन्हा कार घेऊन आला, आणि तीन नातेवाईकांवरही गाडी घातली, यात हे तिघं गंभीर जखमी झाले. कार अनेकदा पुढे-मागे करत आरोपीनं वारंवार त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान आरोपी नाचोना गावातच अवैधरित्या दारूचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर येतेय.
अमरावती
![Amravati MP Office : अमरावती खासदार कार्यालय कुलुप तोडल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/15d1cfbf49908cb3f222567a7b4653811719113317186719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Amravati MP Office : अमरावती खासदार कार्यालय कुलुप तोडल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल
![Bachchu Kadu Threaten Call : आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/36442bdf3691e05ec9697b06f9929e4a1718945386124719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bachchu Kadu Threaten Call : आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र
![Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/7c18e894842a150337cdab7c2bc4c88b1718767954677719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Police Bharti Maharashtra : अमरावतीत 281 पदांसाठी पोलीस भरती सुरू
![Ravi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/c183345f5bc23318ce3bf0d8742e4d47171861357273490_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravi Rana PC : पत्नीच्या पराभवाची जबाबदारी रवी राणांनी स्वीकारली; कडूंवर हल्लाबोल
![Ravi Rana Welcome Palkhi : रुख्मिणी मातेची पालखी अमरावतीत;आमदार रवी राणांकडून स्वागत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/86303171a775e303572bb7c3196cd3221718443135205718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ravi Rana Welcome Palkhi : रुख्मिणी मातेची पालखी अमरावतीत;आमदार रवी राणांकडून स्वागत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion