एक्स्प्लोर
Ram Navami 2023 : रामनवमीनिमित्त शिर्डीतील साईनगर साईनामाच्या जयघोषाने दुमदुमली
रामनवमीनिमित्त शिर्डीतील साईनगर साईनामाच्या जयघोषाने दुमदुमन गेलीये... आज पहाटे काकड आरतीपासूनच शिर्डीतील दर्शन रांगा हाऊसफुल झाल्या आहेत... राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.. राज्याबाहेरील साईभक्तही आज मोठ्या संख्येने साईंच्या दर्शनासाठी दाखल झालेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















