एक्स्प्लोर
Ahmednagar Heavy Rain : अहमदनगरमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस, कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद
भारतीय हवामान विभागाने पुन्हा आज अहमदनगर जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला होता...पहाटे चार वाजल्यापासूनच शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली...त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या सिना नदीला पूर आलाय...सिना नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने नगर- कल्याण महामार्गावरील वाहतूक मागील दोन तासांपासून बंद करण्यात आलीये...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















