एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Ahmednagar Water Issue : अहमदनगरची तहान टँकरवर अवलंबून, स्थानिकांची मागणी काय?
अहमदनगर जिल्हा आता टँकरवर अवंलबून आहे. जिल्ह्यात 60 टँकरच्या मदतीने पाण्याचा पुरवठा होतोय. तर दुसरीकडे कर्जत-जामखेड मतदारसंघात 51 खासही टँकर्सच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी पुरवलं जातंय. पिण्याचं पाणी पुरेसं उपलब्ध होत नसल्याने, अहमदनगरच्या नागरिकांनी टँकर्सची संख्या वाढवण्याची मागणी केलीय. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची अशी परवड होत असताना, जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न बिकट बनला असून, त्याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी होतेय.
अहमदनगर
![Supriya Sule Full Speech : मी नवऱ्याशी बोलले नाही, फक्त मतदासंघाकडे लक्ष्य दिलं, आता विधानसभा जिंकूच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/a95ccfaab698189aa74b4a9cc3530b2e1718068251392719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Supriya Sule Full Speech : मी नवऱ्याशी बोलले नाही, फक्त मतदासंघाकडे लक्ष्य दिलं, आता विधानसभा जिंकूच
![Rahul Zaware : निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरे मारहाणप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/07/ddb635790ca0ed310c2eb5f56b6bc214171774505972790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rahul Zaware : निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरे मारहाणप्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा
![Nilesh Lanke Party Member Attacked : निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यावर हल्ला, 7 ते 8 जणांकडून मारहाण!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/06/785c02454943fb561ff854536d98dbb91717671136345261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nilesh Lanke Party Member Attacked : निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यावर हल्ला, 7 ते 8 जणांकडून मारहाण!
![Nilesh Lanke Family:निलेश लंकेंचं बरं वाईट होण्यासाठी विंखेंनी पूजा केल्या;लंकेंच्या आईचे गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/05/09252eb655c261ee53607a79d96929641717594442242261_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nilesh Lanke Family:निलेश लंकेंचं बरं वाईट होण्यासाठी विंखेंनी पूजा केल्या;लंकेंच्या आईचे गंभीर आरोप
![Akole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/23/0d8b2d1b600744e09d75565b50425aa11716482198773261_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Akole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion