एक्स्प्लोर
Ahmednagar Lumpy Disease : अहमदनगर जिल्हा लम्पीबाधित क्षेत्र म्हणून घोषित, 413 गावात 930 जनावरं बाधित
अहमदनगर जिल्हा लम्पीबाधित क्षेत्र म्हणून घोषित, लम्पीग्रस्त जनावरांच्या वाहतुकीवर बंदी, 413 गावात 930 जनावरं लम्पीबाधित, अहमदनगर जिल्हा राज्यात आठव्या क्रमांकावर.
आणखी पाहा























