एक्स्प्लोर
Ahmednagar Dam : भंडरादरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, नगर जिल्ह्यात पावसाचा जोर : ABP Majha
अहमदनगर जिल्हयातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं जोर धरलाय. त्यामुळे धरणातून चार हजार क्युसेक वेगाने प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.भंडारदरा धरणाचा साठा 100 टक्के झाला असून निळवंडे धरणाचा साठा 85 टक्यांवर जाऊन पोहचला आहे.निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने हे पाणी जायकवाडीकडे जाणार असल्याने मराठवाड्याला देखील दिलासा मिळणार आहे.
आणखी पाहा























