एक्स्प्लोर
Ahmednagar : नव्याने बनविण्यात आलेल्या अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघातांची मालिका
Ahmednagar : अहमदनगर शहरातून नव्याने बनविण्यात आलेल्या उड्डाणपुलावर असलेल्या गतिरोधकामुळे दररोज अपघात होत आहेत...या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान होत असून , 19 नोव्हेंबरला प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आलेल्या या उड्डाणपूलावर आतापर्यंत चार अपघात झाले आहेत...यावर संबंधित प्रशासनाने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे...उड्डाणपूलावर वाहतूक कोंडी होऊ नये तसेच अपघात होऊ नये यासाठी पुलावर पादचारी आणि फेरीवाल्यांना बंदी घालण्यात आली आहे
आणखी पाहा























