एक्स्प्लोर
नवी दिल्ली : तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करातून सूट मिळणार, अर्थ मंत्रालयाच्या सुत्रांची माहिती
मोदी सरकार करदात्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. कारण 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही. सुत्रांनी ही माहिती दिलीय. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी दिग्गज अर्थतज्ज्ञांसोबत बैठक घेतील. नीती आयोगाची ही बैटक संध्यकाळी आहे. पण त्याआधी अर्थमंत्रालयाच्या सुत्रांनी करदात्यांना दिलासा मिळू शकतो अशी माहिती दिलीय.
महाराष्ट्र
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
Gulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement