एक्स्प्लोर
काठमांडू : पावसामुळे मानसरोवर यात्रेला जाणारे दीड हजार भाविक नेपाळमध्ये अडकले
मानसरोवरवर जात असताना दीड हजार यात्री मुसळधार पावसामुळे नेपाळमधल्या सिमिकोटमध्येच अडकलेक. यामध्ये अनेक भारतीयांचा समावेश आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यातील एक आंध्रप्रेदेश तर दुसरा भाविक केरळमधील असल्याची माहिती मिळतेय. तर 104 भाविकांची सुखरूप सुटका करण्यात यश आलंय. त्यांना हिलसा भागामध्ये आणण्यात आलंय. दरम्यान इतरांच्या बचावासाठी युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून 2 विमानंही पाठवण्यात आली आहेत. भारतीय दूतावासाने नेपाल आणि सिमीकोटमध्ये आपले प्रतिनिधी तैनात केले आहेत. बचाव पथकाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement