एक्स्प्लोर

नागपूर : 11 वर्षीय यश बोरकर हत्या प्रकरण, आरोपीला दुहेरी फाशीची शिक्षा

नागपूर : नागपूरमधील 11 वर्षीय यश बोरकर हत्याकांड प्रकरणात आरोपी संतोष कालवे याला नागपूर सत्र न्यायालयाने दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे.

21 वर्षीय संतोष कालवेने आपल्याच घराच्या जवळ राहणाऱ्या 11 वर्षीय यश बोरकरचे जून 2013 मध्ये  अपहरण केले होते. यावेळी आरोपी संतोषने यशच्या वडिलांकडे तब्बल 2 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. पण त्यानंतर पोलिसांनी तात्काळ संतोषला अटक केली होती. यावेळी चौकशीत आपणच यशचं अपहरण करुन त्याची हत्या केल्याची कबुली संतोषने दिली होती.

संतोषने अपहरण करुन अत्यंत क्रूर पद्धतीने यशची हत्या केली होती. यावेळी त्याच्या अंगावर तब्बल 22 चाकूचे वार करण्यात आले होते. यशला जीवे मारल्यानंतर तब्बल चार तासांनी त्याने त्याच्या वडिलांना खंडणीसाठी फोन केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटकही केली होती.

या संपूर्ण प्रकरणी सत्र न्यायालयाने आज अपहरण आणि हत्या यासाठी दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान, यशच्या पालकांनी कोर्टाच्या या निकालाचे स्वागत केले. मात्र, आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

बातम्या व्हिडीओ

ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 15 July 2024 Marathi News
ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 15 July 2024 Marathi News

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठेवर  बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे  शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद  मातोश्रीवर,  उद्धव ठाकरेंची घेतली भेट
अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट
Video : एक लग्न असही...नवरदेव खांद्यावर, वऱ्हाडी पाण्यात; नदीवर पूल नसल्यानं लग्नकार्याला आलं विघ्न
Video : एक लग्न असही...नवरदेव खांद्यावर, वऱ्हाडी पाण्यात; नदीवर पूल नसल्यानं लग्नकार्याला आलं विघ्न
Muharram: श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप
श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप
Dada Bhuse: मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, हे बोलणं योग्य नाही; भुजबळांचं वक्तव्य शिवसेनेला झोंबलं
मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, हे बोलणं योग्य नाही; भुजबळांचं वक्तव्य शिवसेनेला झोंबलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Kokan Railway Update : 21 तासांपासून कोकण रेल्वे ठप्प; दरड हटवण्याचं काम अंतिम टप्प्यातMilind Narvekar News : मिलिंद नार्वेकरांच्या विजयाची इनसाईड स्टोरी 'माझा';च्या हातीChhagan Bhujbal On Sharad Pawar : ओबीसींना आरक्षण देण्यात पवारांची भूमिका होती- छगन भुजबळPooja Khedkar Update News : पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची माहिती माझाच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठेवर  बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे  शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद  मातोश्रीवर,  उद्धव ठाकरेंची घेतली भेट
अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठेवर बहिष्कार घालणारे ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट
Video : एक लग्न असही...नवरदेव खांद्यावर, वऱ्हाडी पाण्यात; नदीवर पूल नसल्यानं लग्नकार्याला आलं विघ्न
Video : एक लग्न असही...नवरदेव खांद्यावर, वऱ्हाडी पाण्यात; नदीवर पूल नसल्यानं लग्नकार्याला आलं विघ्न
Muharram: श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप
श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप
Dada Bhuse: मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, हे बोलणं योग्य नाही; भुजबळांचं वक्तव्य शिवसेनेला झोंबलं
मुख्यमंत्र्यांना आरक्षणातलं काही कळत नाही, हे बोलणं योग्य नाही; भुजबळांचं वक्तव्य शिवसेनेला झोंबलं
Telly Masala : नीता अंबानी यांनी सगळ्यांसमोर हात का जोडले? ते  मराठीनंतर रितेश देशमुख हिंदी बिग बॉसही होस्ट करणार? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
नीता अंबानी यांनी सगळ्यांसमोर हात का जोडले? ते मराठीनंतर रितेश देशमुख हिंदी बिग बॉसही होस्ट करणार? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Aaradhya Bachchan : एअरपोर्टवर पॅप्सवर ऐश्वर्याची लेक आराध्या संतापली; युजर्स म्हणाले, ''जया बच्चन...''
एअरपोर्टवर पॅप्सवर ऐश्वर्याची लेक आराध्या संतापली; युजर्स म्हणाले, ''जया बच्चन...''
वडिलांचं निधन, आईने भाजी विकून शिकवलं; मुलगा सीए होताच आनंदाश्रू, माय-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल
वडिलांचं निधन, आईने भाजी विकून शिकवलं; मुलगा सीए होताच आनंदाश्रू, माय-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल
Shivani Baokar Latest News :  शिवानी बावकर उतरणार कॉलेज राजकारणाच्या आखाड्यात, 'नेता गीता'मध्ये उलगडणार राजकारण ते प्रेम प्रकरणाचा प्रवास
शिवानी बावकर उतरणार कॉलेज राजकारणाच्या आखाड्यात, 'नेता गीता'मध्ये उलगडणार राजकारण ते प्रेम प्रकरणाचा प्रवास
Embed widget