एक्स्प्लोर
नागपूर : पोलिसांना आरोपी मुन्ना यादव सापडेना!
राज्य सरकारमध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष असलेले मुन्ना यादव तुम्हाला कुठे दिसेल तर नक्की पोलिसांना कळवा. कारण नागपूर पोलिसांना सध्या मन्ना यादव आणि त्याचे सहकारी सापडत नाहीत. विशेष म्हणजे मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तर पोलीस हातावर हात ठेवून बसेल नाहीत ना असा प्रश्न पडला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
लातूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















