एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : भाजप नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाचा तावडेंकडून समाचार
राज्यातील भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं विधान हा सर्वात मोठा विनोद आहे, असंम्हणत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चव्हाणांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. भाजप सरकारचं कामकाज योग्य दिशेनं सुरु आहे. अनेक सर्वेक्षणात पुढेही भाजपचीच सत्ता येईल असं सांगितलं. त्यामुळे चव्हाण यांचा दावा खोटा असल्याचं तावडे म्हणालेत. भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचं खळबळजनक विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नंदुरबारमध्ये केलं होतं.
महाराष्ट्र
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार
MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement