एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : प्रसिद्ध फोटोग्राफर कमलाकर कुबल आर्थिक अडचणीत
कधी काळी आपल्या फोटोग्राफीने प्रसिद्ध झालेल्या कमलाकर कुबल यांच्यावर पारितोषिक विजेते फोटो आणि त्याचे राईट्स विकण्याची वेळ आली आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना कुबल यांनी विविध प्राणी, पक्षी, किटकांचे फोटो काढले. त्यांचे फोटो खुप नावाजले गेले. मात्र, दोन वेळचं पोट भरण्यासाठी त्यांना सुरक्षारक्षकाची नोकरी करावी लागत आहे. छायाचित्र आणि फोटो विकून आपल्याला स्टुडिओ उभा करायचा असल्याचं त्यांचं स्वप्न आहे.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion