एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई: मंत्रालयात उंदीर महाघोटाळा, एकनाथ खडसेंचा आरोप
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सरकारवर टीकास्त्र सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत. मंत्रालयात उंदीर महाघोटाळा झाल्याचा आरोप खडसेंनी विधानसभेत केला आहे. मंत्रालयात 3 लाख 29 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचं कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला देण्यात आले. 6 महिन्यांत सर्व उंदरांचं निर्मूलन करण्याचं ठरलं होतं. मात्र 7 दिवसांनंतरच सर्व उंदीर मारल्याचं माहिती अधिकारात उघड झालं आहे.. हे कसं काय शक्य झालं? असं म्हणत खडसेंनी चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र
Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
Rajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP Majha
Jaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVE
Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha
Zero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
रायगड
क्रिकेट
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement