एक्स्प्लोर
मुंबई : अखेर पालिकेला जाग, कमला आणि रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा
2018 च्या नव्या वर्षात जास्तीत जास्त अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याचा चंग मुंबई महापालिकेनं बांधलाय. कमला मिलच्या अग्नितांडवात 14 निष्पापांचा बळी गेल्यावर महापालिकेनं जाग लागली आहे. लोअर परळची कमला मील आणि वरळीची रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडतोय. यामध्ये अनेक हॉटेल्स आणि पब्सना जमीनदोस्त केलं जातं आहे. मात्र महापालिकेनं आधीच खबरदारी घेतली असती तर ही वेळ आलीच नसती. दरम्यान कालच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या 5 अधिकाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं. तर जी साऊथ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त सपकाळ याची तडकाफडकी बदली करण्यात आली.
महाराष्ट्र
Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!
Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement