एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Cabinet expansion | मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं पंचांग हाती आलं नाही : उद्धव ठाकरे | मुंबई | ABP Majha
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचं पंचांग अद्याप आपल्यापर्यंत आलं नसल्याचं मोठं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांनाही अनभिज्ञ ठेवलंय का, असा सवाल आता विचारला जातोय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी या बैठकीनंतर बोलताना मंत्रिमंडळ विस्तारावर सध्या काही बोलू शकत नसल्याची प्रतिक्रिया उद्धव यांनी दिल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, या बैठकीत शेतकरी प्रश्नावर प्रामुख्याने चर्चा झाली. त्यात जिल्ह्यातील पक्षाच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करुन त्या सोडवण्याचे आदेश उद्धव यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 06 PM TOP Headlines 06 PM 19 December 2024
Beed Santosh Deshmukh News Update : संतोष देशमुख यांच्या मृतदेहावर किती जखमा? पोस्टमार्टममध्ये काय?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 5 PM TOP Headlines 05 PM 19 December 2024
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha : असा बांबू लावला की जो पर्मनंट आहे,फडणवीसांच्या वक्तव्याने एकच हशा..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
कोल्हापूर
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement