एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटना : मरिया झुबेरी यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
घाटकोपर विमान दुर्घटनेतील मृत मरिया झुबेरी यांचा मृतदेह आज त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला. काल घाटकोपरमध्ये चार्टड विमान कोसळून वैमानिकांसह तंत्रज्ञांचाही मृत्यू झाला होता. या विमानाच्या मरिया को-पायलट होत्या. घाटकोपर विभाग रहदारीचा असल्यानं क्रॅश लँडिंग करणं जोखमीचं काम होतं, मात्र मरिया यांनी प्रसंगावधान दाखवत, निर्माणाधीन इमारत परिसरात विमानाचं क्रॅश लँडिंग केलं आणि अनेकांचे प्राण वाचवले.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion