एक्स्प्लोर
मुंबई : वांद्रे-वरळी सीलिंकजवळ फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी
मुंबईतील समुद्रात फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी मिळाली. सुदैवाने क्रूझवरील कामगारांना वेळीच बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंक जवळ एआरके डेक बार (MV AV IOR) हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट होतं. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास समुद्राचं पाणी क्रूझच्या आत शिरलं.
हायटाईडमुळे वांद्रे जेट्टीला लागलेला अँकर निसटला आणि क्रूझ समुद्राच्या आत वाहत गेली. एका दगडाला धडकल्यामुळे क्रूझचा खालचा भाग फुटला. त्यामुळे पाणी वेगाने आत शिरायला लागलं. पाणी आत जाऊन क्रूझ एका बाजूला कलंडली.
क्रूझचे कॅप्टन इरफान इस्माईल शिरगावकर यांनी 13 कामगारांना लाईफ बोटीच्या सहाय्याने सुखरुप किनाऱ्यावर आणलं. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई मॅरीटाईम आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement