एक्स्प्लोर
Mumbai Accident | मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे भरधाव कारनं पादचाऱ्याला चिरडलं | ABP Majha
मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्स इथे भरधाव मर्सिडीजनं चिरडल्यानं एका पादचाऱ्याचा मृत्यू झालाय. राजेंद्र कुमार असं मृत व्यक्तीचं नाव असून तो सुतार काम करायचा... हिरा व्यापारी ललित अदानी यांचा मुलगा चैतन्य कार चालवत होता. त्याचा गाडीवरील ताबा सुटल्यानं अपघात घडला. पोलिसांनी चैतन्यवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केलीए. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन कार एकमेकांना ओव्हरटेक करत असताना एका चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडीनं रेसकोर्सच्या सुरक्षा भिंतीला तोडत त्या आवारात शिरली.
महाराष्ट्र
![Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/69ec2002d3478a0a8487f35133bf529e1739867338500976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेट
![Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/ad5122683596ee8e4d305f23d595dd701739866818401976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देश
![Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/fa61208a7ee7e9969346257f64dd24831739862680607976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyadeयांच्याशी गप्पा
![Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/9e9823058d0be16aefb6d49f76fe46961739860435569976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement