एक्स्प्लोर
मुंबई : वड्याळ्याला बीकेसी प्रमाणे विकसित करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांमुळे मुंबईकरांचा वेग तर वाढणार आहेच. शिवाय रुपडंही बदलणार आहे. पनवेल-सीएसएमटी जलद रेल्वेमार्ग, विरार-गोरेगावं उन्नत रेल्वेमार्गांबाबत लवकरात सुरु प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांचा वेग आणखी वाढणार आहे. याशिवाय मेट्रो 4 चे आणखी पुढे दोन स्टेशन वाढवण्यात येणार आहेत. तसेच वडाळ्यालाही बीकेसी प्रमाणे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement