एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई पाऊस: तुफान पावसाने लोकल, रस्ते वाहतुकीवर परिणाम
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेली पावसाची संततधार थांबायचं नावच घेत नाहीये... काल दिवसभर पावसाने अक्षरशा मुंबईला झोडपून काढल्यानंतरही मध्यरात्रीपासून मुंबईतला मुसळधार पाऊस सुरुच आहे...दक्षिण मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे... त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आणि घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या... किंग्ज सर्कल, सायन अशा सखल भागात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पाणी साचलं...आज दिवसभरही असाच पाऊस सुरु राहिल्यास मुंबईकरांना आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे... दरम्यान मुंबई आणि ठाणे परिसरात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय...
महाराष्ट्र
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement