एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांवरुन होयकोर्टानं सरकारला झापलं
मुंबई गोवा हायवेवरील खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी गणेशचतुर्थीचीच वाट का पाहता? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी गणेश चतुर्थीपर्यंतचा अवधी लागेल अशी माहिती राज्यसरकारने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. यावरुन हायकोर्टाने संताप व्यक्त करत राज्यसरकारला धारेवर धरले. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाताहत झाली असून खड्डे चुकवत सध्या वाहनचालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत. कंत्राट दिल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरच्या कामावर देखरेख करण्याचे काम कोणाचे? अशी विचारणाही सरकारला केली. परंतू सरकारला त्याचे उत्तर देता आले नाही यावर हायकोर्टाने राज्यसरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत 30 जूलैपर्यंत याबाबतची सुनावणी तहकूब केली.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement