एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई: नवाजुद्दीनच्या वकिलांची सुटका, CDR प्रकरणी हायकोर्टाने पोलिसांना झापलं
बेकायदा सीडीआर प्रकरणात अटकेत असलेला अभिनेता नवाजुद्दीनच्या वकीलाची मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काल मुक्तता करण्यात आली. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा वकील रिझवान सिद्दिकीला ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेनं १७ तारखेला अटक केली होती. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीच्या नावे अवैधपणे कॉल रेकॉर्ड मागवल्याचा रिझवानवर आरोप होता. मात्र काल कोर्टासमोर रिझवानला हजर केल्यानंतर कोर्टानं रिझवानची बाजू ऐकून घेतली.. आणि पोलिसांच्या दाव्यात तथ्य नसल्याचं समोर आल्यानं त्याला त्वरित सोडण्याचे आदेश मुंबई खंडपीठानं दिले. तसेच कोर्टानं ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेच्या अधिकाऱ्यांनाही चांगलंच झापलं.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement