एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : शिवसेना-भाजपमधील दरी कमी होत आहे का?
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमधली दरी कमी होत असल्याचे संकेत आज भाजपच्य महामेळाव्यात दिसले. कारण एरव्ही शिवसेनेवर तुटून पडणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी आज शिवसेनेशी सलगी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री, आणि चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचं गुणगान गायलं. त्यामुळे शिवसेना आणि भाजपत फुट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी-काँग्रेसला एक प्रकारे हा अप्रत्यक्ष इशारा होता. पक्षाच्या 38 व्या स्थापनादिनानिमित्त हा महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या शक्तिप्रदर्शनाला कॅबिनेट मंत्री आणि राज्यभरातून आलेले लाखो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या
Sanjay Raut Full PC : राज ठाकरेंकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही - राऊत
Special Report Maharashtra Mantri Bag Cheking : दादांच्या बॅगेत फराळ, इतरांच्या बॅगेत काय?
Special Report Baramati PawarVs Pawar:पोरग सोडलं आणि नातू पुढे केला, दादांचे युगेंद्र पवारांना चिमटे
Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावला
Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement