एक्स्प्लोर
मिरा रोड: भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या भावाविरोधात गुन्हा
पर्यावरणाचा ऱ्हास करत बेकायदा कुंपण भिंत बांधून भराव केल्याप्रकरणी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मीरा रोडला कांदळवन आणि पाणथळ ऱ्हास करून 3659 चौरसवर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा आलिशान क्लब बांधला जात आहे.. सीआरझेड क्षेत्रात बांधलं जाणारे या क्लबसाठी केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी नसताना बांधकाम सुरू असल्याचा आरोप स्थानिक माहितीचे कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमी करत आहेत. हा क्लब ज्या जागेवर उभं राहतं आहे ती पाणथळ जागा आहे. इथे दीड हेक्टरवर कांदळवन होत...पण ते आता नष्ट करण्यात आलं आहे. याप्रकरणात 2010 पासून ते आजपर्यंत चारवेळा नरेंद्र मेहता यांचा भाऊ विनोद मेहतांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आमदार नरेंद्र मेहतांनी आरोप फेटाळून लावत क्लबसाठी आवश्यक परवानगी घेतल्याचं म्हटलंय.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/1b9ea2d2b6a261d9e0a139c02295561a1739847692266976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 18 February 2025
![Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/a10751eb1be5374717d8b19439c409681739847292191976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas on Manoj Jarange : जरांगे पाटील आमचे दैवत;मी त्यांच्यावर काही बोलणार नाही
![ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/f270132982449c525d533275454ec89e1739843525024976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7 AM 18 February 2025
![ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/1428a22172013fd0535abfd0787ac3c21739789786974977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 17 February 2025
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement