एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझा विशेष : भाजपमुक्तीसाठी शिवसेनेची धडपड?
राजकारणात शाश्वत अशी एकच गोष्ट असते. तो म्हणजे बदल. सध्या राज्यात राजकीय पक्षांच्या गोटात ज्या काही हालचाली होत आहेत त्या सगळ्यावरून हे अधिकच स्पष्ट होईल. अगदी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली होती. ही बातमी येते तोच आता 10 दिवसांपूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये गुप्त बैठक झाल्याचं उघड झालंय. बरं ही बैठकही मातोश्रीवर न होता शरद पवारांच्या निवासस्थानी झाल्याचं समोर आलं. आणि यानंतर राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चांना उधाण आलं. वास्तविक विविध पक्षांचे नेते शिवसेनापक्षप्रमुखांची भेट घ्यायला मातोश्रीवर यायचे मात्र आता उद्धव ठाकरे मातोश्रीचा उंबरठा ओलांडून भाजपविरोधकांच्या गाठीभेटी घेताहेत. राजकीय सारीपाटातली कोंडी फोडण्यासाठी आता उद्धव ठाकरेंनी काही अदृष्य हातांची मोट बांधायचं ठरवलंय की काय. भाजपमुक्तीसाठी शिवसेनेची ही धडपड सुरू आहे का. अनेक प्रश्न आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement