एक्स्प्लोर

माझा साहित्य संमेलन : संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री अरुणा ढेरे यांची खास मुलाखत

आज जागतिक मराठी भाषा दिवस... श्रेष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिन... यानिमित्त केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगातील मराठी मंडळी आपल्या बहुपिढी वारशाचा गौरव साजरा करतात. मराठी भाषिकांची पहिली पसंती असलेल्या 'एबीपी माझा'नेही यंदापासून मराठी साहित्य संमेलनाची रुजूवात करतोय. आज दिवसभर चालणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे आहेत. अरुणा ढेरे यांची साहित्यसंपदा कथा, कादंबरी, ललित लेख, संशोधनपर लेख, आस्वादक समिक्षा, अशी विविधांगी आहे. मात्र, त्या मुळात कवयित्री आहेत. माझा साहित्य संमेलनाचा प्रारंभ त्यांच्या मुलाखतीतून करण्यात येत आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी.

बातम्या व्हिडीओ

Yogesh Thombre CA | भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha
भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला CA, मुलाला शिकवणाऱ्या आईचं कौतुक ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन

''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार

Video : ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis : भाजपकडून विठ्ठल भक्तांसाठी विशेष ट्रेन रवाना, फडणवीस म्हणाले...Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 16 July 2024 : ABP MajhaPooja Khedkar Case : अपंगत्वाचं प्रमाणपत्र रेशन कार्ड दाखवून मिळवलं : विजय कुंभारABP Majha Headlines : 03 PM : 16 Jully 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
मराठा आरक्षणावर शरद पवारांकडे कोणता मार्ग आहे? पवारांनी भूमिका जाहीर करावी; अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आवाहन
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
''एक निवडणूक हारले म्हणून अशांततेच वातावरण तयार केलं जातंय''; विशालगडावरुन अस्लम शेख थेट DG ऑफिसला
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार
Video : ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख
Video : ठाकरे-शं‍कराचार्यांच्या भेटीवरुन महंतांचे सवाल? उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका; विश्वासघातकी असाही उल्लेख
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात दोन IPS  अधिकारी आमने-सामने, 300 पानांच्या आरोपपत्रात 102 जणांचे जबाब

Suchitra Krishnamoorthi Attends Nude Party :  नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
नेकेड पार्टीत पोहचली भारतीय अभिनेत्री, काही मिनिटांतच काढला पळ, म्हणाली...
Rakul Preet Singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्स प्रकरणात अटक, 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अमनसह पाच जण तुरुंगात
अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्स प्रकरणात अटक, 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अमनसह पाच जण तुरुंगात
Gargi Phule : अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
अलका कुबल-समीर आठल्येंची तक्रार थेट अजित पवारांकडे, निळू फुलेंची मुलगी मैदानात, नेमकं प्रकरण काय?
Embed widget