एक्स्प्लोर
Advertisement
कमला मिल्स कंपाऊंड आग : 31 डिसेंबरच्या तोंडावर अनाधिकृत हॉटेलवरील कारवाई पालिकेने थांबवली?
चौफेर टीका झाल्यानंतर काल मुंबई महापालिकेनं कमला मिलसह अनेक भागातल्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि पबच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवला. मात्र आज अद्यापपर्यंत एकही कारवाई झालेली नाही. 31 डिसेंबरमुळे आज कारवाई होणार की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जाते आहे. सर्व अनधिकृत बांधकामांची एक यादीच महापालिकेनं तयार केली. आणि ती यादी पूर्ण केल्यानंतरच ही मोहिम थांबवण्यात येईल, असंही महापालिकेनं स्पष्ट केलं. मात्र आज कारवाईला ब्रेक का लागला याचं कारण कळू शकलेलं नाही. शुक्रवारी कमला मिलमध्ये आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला. इथल्या पब आणि हॉटेलमध्ये लागलेल्या आगीमुळं ही दुर्घटना घडली. इथल्या हॉटेल मालकांनी अनधिकृत बांधकाम करुन हॉटेलचा विस्तार वाढवला होता. शिवाय आग भडकू नये, यासाठी कोणतेही सुरक्षात्मक उपाय अंमलात आणलेले नव्हते.
महाराष्ट्र
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार
MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement