एक्स्प्लोर
Navratri 2021 : गृहिणी ते यशस्वी फूड ब्लॉगर... Madhura's Recipe : ABP Majha
अनेक महिलांना संसारामुळे किंवा कौटुंबिक कारणामुळे जॉब्स सोडावे लागतात... पण अशा परिस्थितीतही काही जण पॉझिटिव्ह विचार करतात... आणि वेगवेगळे पर्याय शोधतात... असंच काहीशी एक स्टार्टअप डिजिटल वुमनला आज आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत... ज्यांनी स्वतःहून जॉब सोडला, आणि सुरु केलं युट्यूब किचन... कोण आहेत या आणि काय आहे युट्यूब किचन पाहुयात...
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















