एक्स्प्लोर
Ulhasnagar : उल्हासनगरच्या शासकीय बालसुधारगृहात 14 मुलांना कोरोना संसर्ग ABP Majha
उल्हासनगरच्या शासकीय बालसुधारगृहात 14 मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे. सर्व मुलं 10 ते 22 वयोगटातील आहेत. कोरोना पाॅझिटिव्ह असणाऱ्या मुलांपैकी 4 मुलं अपंग आहेत. सध्या या मुलांवर उल्हासनगर कॅम्प नं 4 मध्ये तहसीलदार कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
आणखी पाहा


















