एक्स्प्लोर
Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते Digital Health Mission योजनेचा शुभारंभ
देशात आरोग्य सेवांना डिजिटल माध्यमांद्वारे लोकांपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे. आज पंतप्रधान मोदींनी आज नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन (NDHM) च्या सुरुवातीची घोषणा केली. या योजनेनंतर देशात रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा एका हेल्थ कार्डमध्ये येणार आहे. या माध्यमातून एक रेकॉर्ड देखील होणार आहे.
आणखी पाहा

















