एक्स्प्लोर
Health Tips : उभं राहून पाणी पिणं शरीरासाठी अतिशय घातक उद्भवू शकतात ‘या’ समस्या
Health Tips : बरेचदा लोक घाईगडबडीत उभे राहूनच घटाघटा पाणी पितात. मात्र, हा अतिशय चुकीचा मार्ग आहे. त्याचा आपल्या शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो. एवढेच नाही, तर संपूर्ण जैविक प्रणालीवर त्याचा परिणाम होतो. पाणी नेहमी बसून आणि हळूहळू प्यावे. जर, तुम्ही उभे राहून पाणी पीत असला, तरी ते घोट-घोट प्या. एका घोटात पाणी प्यायचा प्रयत्न कराल, तर ते तुमच्या फुफ्फुसात पोहोचून त्यामुळे अॅस्पिरेशन न्यूमोनिया होऊ शकतो. यामुळे शरीर हायड्रेटही होत नाही.
आणखी पाहा


















