एक्स्प्लोर
Corona: लसीचे 2 डोस घेतलेल्या 10 जणांना Delta Plus ची लागण, राज्यात 66 डेल्टा प्लस रुग्णांची नोंद
कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेल्या 10 जणांना Delta Plus ची लागण झाली असून आतापर्यंत राज्यात 66 डेल्टा प्लस रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
आणखी पाहा


















