एक्स्प्लोर
Viral Video | भाज्या टवटवीत कशा दिसतात? व्हायरल व्हिडिओ
सध्या सोशल मीडियावर आणि विशेष करुन व्हॉट्सअॅपवर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सुकलेला भाजीपाला अवघ्या दोन मिनिटांमध्ये ताजातवाना करतानाची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. यासाठी सुकलेला भाजीपाला एका फेसाळयुक्त भांड्यात बुडवला जात असल्याचेही या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओसोबत भाजीपाला घेताना शेतकऱ्यांकडूनच घ्या. व्यापारी तुम्हाला अशा प्रकारे फसवत आहेत. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते, अशी सूचनाही देण्यात आली आहे. काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया.
आणखी पाहा























