एक्स्प्लोर
लातूर-मुखेड रोडवर भीषण अपघात, मृतांचा आकडा अकरावर
नांदेड/लातूर : आयशर टेम्पो आणि टँकरच्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लातूर-मुखेड रस्त्यावर जांब गावाजवळ वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरने समोरासमोर धडक दिली, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी आहेत.
जखमींना आजूबाजूच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामध्ये मृत पावलेले सर्व जण मृत सर्व खरोसा (ता. औसा) येथील आहेत. लातूर – मुखेड रस्त्यावर जांब (ता. मुखेड, जि. नांदेड) या ठिकाणी सकाळी साडे नऊ वाजता हा अपघात घडला.
खरोसा येथून नारंगे कुटुंबीयांच्या लग्नासाठी वऱ्हाड मुखेडला जात होतं. शिरुर ताजबंद ते मुखेड रस्तावर जांब गावजवळ टँकर (MH 04 EY 770) आणि आयशर (MH 36 351) यांच्यात समोरासमोर धडक झाली.
या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही जखमी रुग्णांना जळकोट ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना मुखेड, जिल्हा नांदेड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. या विचित्र अपघातात आयशरची केबीन चक्काचूर झाली असून अपघात केबिनमधील आठ जणांचा मृत्यू झाला.
सध्या लग्नसराईचा काळ असल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आहे. याचमुळे राज्यभरातून विविध अपघाताच्या घटना समोर येत आहेत. तिकडे जळगाव-धुळे मार्गावरही पहाटे साडे चारच्या सुमारास मारुत कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement