एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : महिला चालत्या ट्रेनखाली येणार तेवढ्यात रेल्वे पोलिसांनी वाचवलं
काहीसं सामान असलेल्या बॅगसाठी एका महिलेने चक्क आपला जीव धोक्यात घातल्याची घटना घडली आहे. मुंबईतल्या कुर्ला स्टेशनवर एक महिला ट्रेनची वाट बघत असताना तिची बॅग रुळावर पडली. तेवढ्यात समोरुन येणाऱ्या ट्रेनची पर्वा न करता त्या महिलेने चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवर उडी मारली. चालत्या ट्रेन खाली महिला येणार तेवढ्यात प्लॅटफॉर्मजवळ तैनात असलेल्या पोलिसांनी महिलेला बाहेर खेचलं आणि त्या महिलेचा जीव थोडक्यात वाचला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर मंगळवारी सकाळी हा घटना घडला. पनवेल लोकल पकडताना हा सर्व प्रकार घडला आहे.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement