एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापूर : दूध संघांनी तातडीनं संकलन थांबवावं- स्वाभिमानी
कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे इथं आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. दुध घालण्यासाठी आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना थांबवून त्यांना समज देण्यात आली. दुधाचं संकलन करणाऱ्या दूध संघानाही दूध न घेण्याविषयी सांगण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून राज्य सरकारचा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला गेला. गोकुळ आणि वारणा दूध संघानं दूध संकलन संकलन करण्यास सुरुवात केली आहे . त्यामुळे जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता वाढू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र
सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024
Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसान
ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 27 September 2024
माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
पुणे
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement