एक्स्प्लोर
JOb Majha : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणसह कोल्हापूर अंगणवाडीमध्ये विविध पदांसाठी भरती
JOb Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूण- तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA)आणि कोल्हापूर अंगणवाडीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
आणखी पाहा


















