एक्स्प्लोर
Advertisement
श्रीनगर : पूंछमध्ये पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, परभणीतील जवान शुभम मुस्तापुरे शहीद
जम्मू- काश्मीरमधील कृष्णा घाटीत सीमा रेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा वीरपुत्र शहीद झालाय.. 20 वर्षीय शुभम मस्तपुरे हे मूळचे परभणीतील कोनरेवाडी गावचे होते. मंगळवारी सकाळी पाकने कृष्णा घाटीत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.यामध्ये भारतीय सैन्यातील ४ जवान जखमी असून तर शुभम मस्तपुरे शहीद झालेत.. शुभम यांच्या पश्चात आई सुनिता असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शुभम मस्तपुरे हे सैन्यातील धाडसी जवान होते. देशासाठी त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील, असे सैन्याने म्हटले आहे.
महाराष्ट्र
BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 PM टॉप हेडलाईन्स 18 November 2024
Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या
Big Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Big Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement