एक्स्प्लोर
Advertisement
गुजरातचा रणसंग्राम : विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केलीय. एकूण 182 जागांपैकी 70 जागांवरचे उमेदवार या पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेत. अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या 5 जणांचा या पहिल्या यादीत समावेश आहे. यादीवर नजर टाकल्यास पटेल उमेदवारांची संख्याही नजरेत भरणारी आहे. पहिल्या यादीत 70 पैकी 13 उमेदवार हे पटेल आहेत. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी हे राजकोट पश्चिममधून तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणा मधून निवडणूक लढवणार आहेत. खरंतर भाजप निवडणूक रणनीती म्हणून विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नव्या चेह-यांना अधिक संधी देईल अशी चर्चा होती. मात्र पहिल्या यादीत तरी फारसा बदल दिसत नाहीय.
महाराष्ट्र
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 5 PM टॉप हेडलाईन्स 20 November 2024
Hitendra Thakur : तावडेंची अवस्था भिजलेल्या कोंबडी सारखी होती, ठाकूर पुन्हा बरसले ABP MAJHA
Dahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावा
Saleel Kulkarni on Election : तक्रार नंतर करा आधी मतदान करा! सलील कुलकर्णींचं तरुणांना आवाहन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement