एक्स्प्लोर
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganga River Cleaning | गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी 'नमामि गंगे' उपक्रम, आकाशातून दिसणारं गंगेचं नयनरम्य रुप | ABP Majha
पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीला स्वच्छ केल्यानंतर तिचं आकाशातून दिसणारं देखणं रुप आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 2014 साली नमामी गंगे उपक्रमांतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम सरकारतर्फे हाती घेण्यात आली. त्यानंतर गंगा नदीचं स्वच्छ आणि देखणं रुप टिकवण्यासाठी अनेक लोकसहभागी उपक्रमही राबवण्यात आले आणि येताहेत. त्यातूनच आज आकाशातून दिसणारं गंगा नदीचं नयनरम्य रुप देशाच्या पवित्र गंगेचं महत्व अधोरेखित करते.
महाराष्ट्र
Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत
Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर
Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?
Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?
Ajit Pawar Finance Ministry : अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहिती
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई