एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी दिल्ली : वीरप्पनला ठार करणाऱ्या विजयकुमारांची काश्मीरमध्ये नियुक्ती
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता तिथे राज्यपाल शासन लागू झालं आहे.राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्याची सूत्रं हाती घेतली आहेत.
एकीकडे राज्य अस्थिर झालं असताना, दुसरीकडे दहशतवादी कारवायांवरही सरकारचं लक्ष आहे. दहशवादी कारवायांना उत्तर देण्यासाठी सरकारने हालचाली वाढवल्या आहेत.
त्यासाठीच सरकारने जम्मू काश्मीरमध्ये बडे अधिकारी आणण्याचा निर्णय घेतला आहे. छत्तीसगड केडरचे वरिष्ठ आयएएस बीवीआर सुब्रमण्यम यांना जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्त केलं आहे. याशिवाय दुसरी महत्त्वाची नियुक्ती म्हणजे, राज्यपालांचे सल्लागार म्हणून आयपीएस विजय कुमार यांना नियुक्त करण्यात आलं आहे.
बीवीआर सुब्रमण्यम आणि विजयकुमार हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement