एक्स्प्लोर
Vicky Kaushal आणि Katrina Kaif राजस्थानसाठी रवाना, विकी-कटरिनाची लगीनघाई!
उद्या मेहंदी... परवा संगीत आणि तेरवा लग्न... अशा क्रमानं विकी आणि कॅटचा विवाह सोहळा रंगणार आहे. त्यासाठी उभयता राजस्थानच्या दिशेनं रवाना झाले आहेत. कटरिना तिच्या कुटुंबीयांसह सवाई माधोपूरला रवाना झाली. त्याआधी सकाळपासून सामानाची बांधाबांध सुरु होती. सामान आधी सवाई माधोपूरला नेण्यात आलं. त्यानंतर आधी कटरिनाचं कुटुंब रवाना झालं आणि मग कटरिना निघाली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























