एक्स्प्लोर
Tunisha Sharma Case : Sheezan Khan वर कारवाई व्हावी, तुनिषाच्या आईची मागणी ABP Majha
Tunisha Sharma Case : Sheezan Khan वर कारवाई व्हावी, तुनिषाच्या आईची मागणी ABP Majha
शीझान खानवर कठोर कारवाई व्हावी.. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांची मागणी, शीझानने तुनिषाचा वापर केल्याचाही वनिता शर्मांचा आरोप. तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी शीझान खानवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तीन ते चार महिन्यांपासून शीझान माझा मुलीचा वापर केला आहे. दुसऱ्या मुलीशी संबंध आल्यानंतरही तो माझ्या मुलीसोबत होता. मी माझे मूल गमावले म्हणून अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करावी.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















