एक्स्प्लोर

Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर

गेल्या पाच ते सात दिवसांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यभरातील खरीप पेरण्यांना वेग आला आहे.

Maharashtra kharif Sowing: यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरात खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. (Kharif Sowing) जुलै महिन्यातही पहिले 15 दिवस विस्कळीत स्वरूपाचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं होतं. मात्र, गेल्या पाच ते सात दिवसांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यभरातील खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात ऊस पीक वगळून 74% खरीप पेरण्या झाल्या आहेत. कोणत्या विभागात किती टक्के पीकपेरा झाला, पाहूयात..

राज्यभरात 1 जून ते 20 जून या कालावधीत सरासरी 421 मिमी पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पीक पेऱ्याचा आढावा घेण्यात आला होता. 20 जुलै अखेर राज्यातील 144.36 लाख हेक्टर सरासरी खरीपक्षेत्रापैकी 106. 79 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या झाल्या आहेत.  यंदा 74% खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून गेल्यावर्षी याच तारखेला ही आकडेवारी 88 टक्क्यांवर होती. 

कोणत्या विभागात किती पीकपेरा ?

कोकण विभाग - 15%
नाशिक विभाग -78%
पुणे विभाग - 61%
कोल्हापूर विभाग - 63%
छत्रपती संभाजीनगर विभाग - 79%
लातूर विभाग -77%
अमरावती विभाग -89%
नागपूर विभाग -61%

सोयबीन लागवड किती?

छत्रपती संभाजीनगर विभागात, छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातील मिळून 113% सोयाबीन पेरणी झाली आहे. तर लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात 87% सोयाबीनचा पेरा झाला आहे.

अमरावती विभागातील, बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याचा मिळून 88% सोयाबीन पेरा झाला असून वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात 70 टक्के सोयाबीन पेरण्या झाल्या आहेत.

तूर, मका पेरणी कुठवर?

नाशिक विभागात 121 टक्के तुरीची पेरणी झाली आहे. पुणे विभागात 62% शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली असून कोल्हापुरात 83 % तर छत्रपती संभाजी नगर विभागात 86% तुरीचा पेरा झाला आहे. लातूर विभागात 57% तूर पेरणी झाली असून अमरावती विभागात 91% व नागपूर विभागात 78% तुरीची पेरणी झाली आहे.

नाशिक विभागात सर्वाधिक मका पेरणी झाली असून 128 टक्के मका लागवड झालीय.पुणे विभागात 88% तर कोल्हापूर विभागात 100% मक्याचा पेरा झाला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागात 94% मक्याची पेरणी झाली असून लातूर विभागात 42 टक्के, अमरावती 142% तर नागपूर विभागात 85% लागवड झाली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget