एक्स्प्लोर
Borivali : दोन वर्षांनंतर मराठी बाणाचा प्रयोग, हाऊसफुल प्रयोगानंतर कलाकारांच्या डोळ्यात आनंदाश्रू
राज्य सरकारने काही अटी घालत राज्यातील नाट्यगृह आणि सिनेमागृहाना परवानगीदिल्यानंतर बोरिवली मधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आज मराठी बाणा हा नाट्य प्रयोगझाला. तब्बल सहाशे पाच दिवसानंतर या कलाकारांनी आपली कला सादर करताना एकाडोळ्यात आनंद अश्रू होते तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू होते. यावेळी अनेक प्रेक्षकांनी डोळ्यात अश्रू आणत या कलाकारांना प्रतिसाद दिला.
आणखी पाहा


















